संगीत रिसर्च अकादमी, कोलकाता — शास्त्रीय संगीताचे एक विशाल, समृद्ध आणि प्रेरणादायी विश्व. या पवित्र संस्थेने देशाला अनेक दिग्गज कलाकारांची अमूल्य देणगी दिली आहे. त्या सुरेल वातावरणात माझ्याही काही सुंदर सांगीतिक आठवणी गुंफल्या गेल्या आहेत… चला, त्या क्षणांचा आनंद खालील लिंकवर अनुभवूया.
https://youtu.be/djcwsE-Phnc
No comments:
Post a Comment