प्रेमपूर्वक नमस्कार वेदांगजी🙏🏻🙏🏻💞💬✍🏻
संगीत क्षेत्रातील आपला इतिहास मी पाहिला आपलं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे..
कारण क्लासिकल म्युझिक असेल किंवा विना वादन असेल,
कथकली म्युझिक डान्स असेल इतर बऱ्याच वेगवेगळ्या मधून आपण उच्च पदावरील डिग्री हसील केले असून👍🏻🙏🏻
आपल्या या कलेच्या माध्यमातून आपण आपल्या गावचे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे देशपातळीवर नाव सुवर्ण अक्षराने रेखाटला आहे असेच आपले उन्नती व्हावे 😀🎉✨
आणि आपले नाव जग रोशन व्हावे एवढेच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना 🚩🙏🏻🫂
श्री श्री गजानन बादुलगे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका सहकार्यवाह 🚩🙏🏻
No comments:
Post a Comment