संगीतातील घराणेदार गायकीच्या परंपरेत घडत असतानाही गाण्याच्या अन्य परंपराकडे ही त्यांची नजर होती. सौंदर्य ही कल्पना स्वरांमधून समोर आणणे ही सर्वात अवघड गोष्ट. वीणाताईंनी त्यासाठी अपार मेहनत घेतली आणि आपले गायन कसदार आणि सौंदर्यपूर्ण केले. 🌹
https://youtube.com/playlist?list=PL5BuxPnaCfQfim9ZQVxXtuBd5EmGYKdl5&feature=shared
No comments:
Post a Comment